बदल स्विकारणारेच परिस्थितीच्या रेट्यात टिकून राहतात, डार्विनच्या सिध्दांत प्रमाणे आम्ही बदलांना स्वीकारत पुढे गेलं पाहिजे, अशा शब्दांत आपले विचार 3 ways Media वर बोलताना MUPTA चे संस्थापक प्रा. एन. एल. साव यांनी मांडले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबक्राईबही करा आणि मग त्या समोरची बेल ही दाबा.
आंबेडकरी चळवळीतील एक मोठं नाव जे लेखक, विचारवंत आणि समीक्षक म्हणून प्रख्यात असलेले प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांची 3 ways Media वर संपादक चंद्रकांत सोनवणे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केलेला गौप्यस्फोट अवश्य पहा,शेअर करा आणि मग चॅनल सबक्राईबही करा आणि मग त्या समोरची बेल ही दाबा.